Sudhir Mungantiwar : चंद्रपूरसाठी नितीन गडकरींसोबत रचली प्रगतीची गाथा

चंद्रपूर जिल्ह्याच्या रस्त्यांच्या विकासासाठी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रस्ते म्हणजे फक्त डांबर आणि खडी नाही, तर ते आहे एका शहराच्या, एका जिल्ह्याच्या प्रगतीचा श्वास. पण जेव्हा हा श्वास खड्ड्यांच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा कोणीतरी धाडसी पुढाकार घेऊन त्या गुदमरणाऱ्या रस्त्यांना मोकळा श्वास देणे गरजेचे असते. चंद्रपूरच्या जनतेला असे … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरसाठी नितीन गडकरींसोबत रचली प्रगतीची गाथा