केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड

चंद्रपूर जिल्हा सध्या मध्यवर्ती बँक नोकर भरतीमुळं वादात सापडली आहे. अनेक दिवसांपासून ही भरती चचेत आहे. आता बँकेचे परीक्षा केंद्र बदलण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरती प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं या नोकर भरतीवरून काँग्रेसचा टार्गेट केलं होतं.एका कंपनीच्या माध्यमातून ही नोकर भरती करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रकियात … Continue reading केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड