Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण विधानसभेत गाजला

विधानसभेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगलाच गाजला आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 25 मार्च रोजी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती घोटाळ्यावर तोफ डागली आहे. हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला, कारण या भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळून … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण विधानसभेत गाजला