Chandrapur : घराघरातील होम मिनिस्टर फिफ्टी फिफ्टीच्या खेळात सज्ज 

चंद्रपूर जिल्हा परिषदेतील 13 ऑक्टोबरची आरक्षण सोडती राजकीय गल्लीबोळात चर्चेचा विषय बनली आहे. प्रारुप जाहीर होण्याआधीच राजकीय रंगमंचावर उत्सुकता पसरली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. पक्षांचे कार्यकर्ते गावोगाव धावपळ करत, रणनीती आखताना दिसताहेत. शहरातील छोटे मोठे गल्लीतून ते गावागावातील … Continue reading Chandrapur : घराघरातील होम मिनिस्टर फिफ्टी फिफ्टीच्या खेळात सज्ज