Sudhir Mungantiwar : उत्पादन वाढ अन् खर्च कमी करण्यासाठी नवा दृष्टीकोन

चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. धान बोनस, कृषी पंप आणि प्रशिक्षण केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि उत्पादन वाढीला चालना मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर चंद्रपूरचे नाव शेतीच्या समृद्धीने उजळत आहे. याचे शिल्पकार आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्याचा संकल्प बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात … Continue reading Sudhir Mungantiwar : उत्पादन वाढ अन् खर्च कमी करण्यासाठी नवा दृष्टीकोन