Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे

चंद्रपूरमध्ये माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी शहरातील खराब रस्ते, धुळीचा त्रास आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा निषेध म्हणून महापालिका आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळले. चंद्रपूर शहरात रस्त्यांची दुरवस्था, धुळीचा त्रास, अनावश्यक खोदकाम सुरु आहे. महानगरपालिकेतील घोटाळ्यांविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करताना त्यांनी थेट आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळले. हे आंदोलन … Continue reading Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे