Chandrapur : घरकुल स्वप्नांवर वाहतूक खर्चाचे सावट

चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे हजारो लाभार्थ्यांनी या योजनेपासून माघार घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो गोरगरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू उपक्रम सुरू करून या स्वप्नांना बळ द्यायचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात घाटांपासून घरापर्यंत वाळू वाहून नेण्याचा खर्च … Continue reading Chandrapur : घरकुल स्वप्नांवर वाहतूक खर्चाचे सावट