Chandrapur : विसरलेल्या शब्दांचे आवाज बनले ‘सुधीरभाऊ’

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकशाही सेनानींच्या मानधनवाढीसाठी केलेल्या संघर्षाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळाला आहे. ‘सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्कृतिक गेला असता’ असा आवाज सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ऐकू येत आहे. वारंवार विनंती केली, प्रयत्न केले पण दखल काही घेतली गेली नाही. मात्र ‘सुधीरभाऊ असताना चिंता कशाची’ असा सूर सध्या ऐकू येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील … Continue reading Chandrapur : विसरलेल्या शब्दांचे आवाज बनले ‘सुधीरभाऊ’