Chandrapur : देवाभाऊंच्या विभागात नणंद-जाऊचे भांडण
चंद्रपूरमध्ये महावितरण आणि पोलिस विभाग यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. थकीत वीज बिलामुळे महावितरणने पोलिसांची वीज कापली, तर पोलिसांनी सूड उगवत महावितरण अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे चालान फाडले चंद्रपुरात नुकताच एक भन्नाट प्रकार घडला, जिथे मुख्यमंत्र्यांच्या दोन खात्यांनी एकमेकांविरोधात चांगलाच ‘पॉवर’ खेळ रंगवला. महावितरणने थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावर पोलिसांचे कनेक्शन तोडले, तर पोलिसांनीही आपल्या स्टाईलने उत्तर देत … Continue reading Chandrapur : देवाभाऊंच्या विभागात नणंद-जाऊचे भांडण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed