Sudhir Mungantiwar : प्रधानमंत्री आवास योजनेला मिळणार वेळेचा श्वास

चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी वेळ कमी पडत असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या 31 मे 2025 अंतिम मुदतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. चंद्रपूरयेथील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, पोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यांतील … Continue reading Sudhir Mungantiwar : प्रधानमंत्री आवास योजनेला मिळणार वेळेचा श्वास