Chandrapur : देवा भाऊंनी सांगितले ऑपरेशन, शोधून आणले अनेक जण

हरवलेली नाती, हरवलेली माणसं अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोधमुळे पुन्हा एकत्र आली. 10 दिवसांच्या मोहिमेत अनेक बेपत्ता व्यक्ती शोधून काढत पोलिसांनी माणुसकीचा नवा इतिहास रचला. चंद्रपूर जिल्ह्यात एक हृदयस्पर्शी आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक मोहीम यशस्वी झाली आहे. हरवलेल्या, अपहरण झालेल्या, पळवून नेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींना पुन्हा त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ या विशेष अभियानाचं आयोजन … Continue reading Chandrapur : देवा भाऊंनी सांगितले ऑपरेशन, शोधून आणले अनेक जण