Vidarbha : पोलिसांवर हल्ले म्हणजे नवीन नॉर्मल

विदर्भात पोलिसांवरील हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या निर्घृण हत्येने शहर हादरले असताना प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांची विश्वासार्हता पुन्हा एकदा तपासली जात आहे. चंद्रपूर शहरात पोलिस कर्मचाऱ्याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शुक्रवारी रात्री पठाणपुरा रोडवरील पिंक पॅराडाईज बीअर बारमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर … Continue reading Vidarbha : पोलिसांवर हल्ले म्हणजे नवीन नॉर्मल