चंद्रपूरच्या विकासासाठी आमदार Kishore Jorgewar सरसावले
भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांची भेट घेऊन जलदगती रेल्वेसेवेसाठी महत्वपूर्ण मागणी केली. चंद्रपूर शहरातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महत्वपूर्ण मागणी केली … Continue reading चंद्रपूरच्या विकासासाठी आमदार Kishore Jorgewar सरसावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed