Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि वैनगंगा नद्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. उद्योगांचे दूषित पाणी आणि प्रक्रिया न झालेले सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा आणि वैनगंगा नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. उद्योगांचे दूषित पाणी आणि शहरातील प्रक्रिया न झालेले सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. परिणामी या नद्यांचे जल जीवनासाठी अपायकारक … Continue reading Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला