Ravindra Shinde : भाऊभाऊंची मिठी गाजली; पण जिल्हाध्यक्ष म्हणाले, या ड्राम्यात ‘मी नाही’

चंद्रपूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दर पंधरा दिवसांनी नवीन सिझन असणारी एखादी वेब सिरीजच जणू. कधी युती, कधी फुटी, कधी गळती आणि कधी एकमेकांना मिठी. ही नाट्यपूर्ण गोष्ट सध्या … Continue reading Ravindra Shinde : भाऊभाऊंची मिठी गाजली; पण जिल्हाध्यक्ष म्हणाले, या ड्राम्यात ‘मी नाही’