पालकमंत्री पदाचा पेचा आता सुटणार; Chandrashekhar Bawankule यांचे संकेत

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी पाकलमंत्री पदावरील तिढा निकाली काढणे गरजेचे झाले आहे.  मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरही पालकमंत्री पदासाठी नाव निश्चित झालेले नाहीत. अनेक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे मंत्री दावेदारी करीत आहेत. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकत्व मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना … Continue reading पालकमंत्री पदाचा पेचा आता सुटणार; Chandrashekhar Bawankule यांचे संकेत