Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सावली नको

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवेकानंद शिक्षण समितीच्या जमिनीवर कोर्टाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील विवेकानंद शिक्षण समितीच्या वादग्रस्त जमिनीच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आणि या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करणारा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश … Continue reading Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सावली नको