Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने जखमांवर मीठ चोळलं
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या दहशतवाद्यांबद्दलच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसवर भारतीयांच्या भावनांशी खेळण्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या काश्मीर हल्ल्यावरील असंवेदनशील वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांबाबत केलेलं विधान ‘दहशतवाद्याला जात-धर्म नसतो’ या आशयाचं, राज्यभरात वादग्रस्त ठरलं आहे. या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने जखमांवर मीठ चोळलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed