Chandrashekhar Bawankule : झटलेल्यांना आता फळ मिळणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी विजयावर भर देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी मिळेल. वर्धा येथे झालेल्या भाजपच्या विदर्भ विभागीय नियोजन मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणाने उत्साहाचे वातावरण तयार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर त्यांचे भाषण विशेष गाजले. कार्यकर्त्यांना काय मिळू शकते, याची माहिती … Continue reading Chandrashekhar Bawankule : झटलेल्यांना आता फळ मिळणार