Chandrashekhar Bawankule : खोटे कुणबी प्रमाणपत्र जारी केल्यास कारवाई 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. बोगस कुणबी प्रमाणपत्र जारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी राज्यातील ओबीसी संघटनांना 10 ऑक्टोबरच्या मोर्चा रद्द करण्याचे आवाहन केले. राज्यातील सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा आपली … Continue reading Chandrashekhar Bawankule : खोटे कुणबी प्रमाणपत्र जारी केल्यास कारवाई