Chandrashekhar Bawankule : विद्यार्थ्यांचा खर्च आता शून्यावर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काची संपूर्ण माफी जाहीर केली. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा हजारोंचा खर्च वाचणार आहे. महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, जो लाखो विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा आदेश दिला असून, शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांवरील पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काची … Continue reading Chandrashekhar Bawankule : विद्यार्थ्यांचा खर्च आता शून्यावर