Chandrashekhar Bawankule : वाघांपासून जीव वाचवणार एआय कॅमेरे

मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. जंगलात एआय तंत्रज्ञानावर आधारित 900 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. वाढत्या वाघांच्या संख्येमुळे जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मानव – वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. … Continue reading Chandrashekhar Bawankule : वाघांपासून जीव वाचवणार एआय कॅमेरे