Chandrashekhar Bawankule : समस्या जिथे, निराकरण तिथल्या तिथेच

विकासाला गती देत आणि प्रशासन अधिक गतीशील व पारदर्शक बनवत, राज्य सरकारने ‘महाराजस्व अभियान’ राबवण्याची घोषणा केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेची प्रभावी सुरुवात करण्यात आली. राज्याच्या प्रगतीला नवे आयाम देण्यासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : समस्या जिथे, निराकरण तिथल्या तिथेच