Chandrashekhar Bawankule : कर्जमाफीच्या वाऱ्यांनी फुलली आशा
वर्ध्यात झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे संकेत दिले. रस्ता, वीज आणि कर्जमाफीच्या आश्वासनाने ग्रामस्थांमध्ये आशेचा नवा किरण पसरला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यातील भूमीवरून शेतकऱ्यांसाठी दिलेल्या घोषणांनी एक नव्या आशेचा किरण उजळवला आहे. आजनसरा येथे भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित भाविकांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा स्पष्ट संकेत दिला. यावेळी … Continue reading Chandrashekhar Bawankule : कर्जमाफीच्या वाऱ्यांनी फुलली आशा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed