BJP : उद्धव ठाकरेंचे शब्दगोळे परतवले जिलेटीन बॉम्बने

उद्धव ठाकरे यांच्या चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर या टोला-गोळीला भाजपने स्फोटक प्रत्युत्तर दिलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना ‘खंडणीखोरांचा सरदार’ ठरवत भूतकाळातील ‘जिलेटीन’ प्रकरणाची आठवण करून दिली. राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची सरमिसळ नवीन नाही, पण यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जणू ‘बॉम्ब ते बॉम्ब’ अशा स्तरावर पोहोचला. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महायुती … Continue reading BJP : उद्धव ठाकरेंचे शब्दगोळे परतवले जिलेटीन बॉम्बने