Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी मोदींचा सत्कार करावा

जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आगामी जनगणनेमध्ये केंद्र सरकारने पाऊल उचलत जातीनिहाय मोजणीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खुलेआम सत्कार करावा, अशी घणाघाती प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी मोदींचा सत्कार करावा