Chandrashekhar Bawankule : बळीराजाच्या हक्कांसाठी निर्धाराने उभे सरकार
अवकाळी पावसाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, शेतकऱ्यांच्या दुःखावर सरकारनं आश्वासक उपायांची फुंकर घातली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं ठाम नेतृत्व आता संकटांवर मात करण्याचा नवा विश्वास निर्माण करतंय. महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठामपणे सरकारच्या भूमिकेचे स्पष्ट समर्थन केले. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कोणत्याही वक्तव्याचा निषेध करत, … Continue reading Chandrashekhar Bawankule : बळीराजाच्या हक्कांसाठी निर्धाराने उभे सरकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed