स्वप्नातलं घरासाठी Chandrashekhar Bawankule ठेवणार वाळूचे दर नियंत्रणात

महसूल मंत्री म्हणून देवाभाऊंच्या सरकारमध्ये सहभागी होताच चंद्रशेखर बावनकुळे हे कामाला लागले आहेत. आपली होमपीच असलेल्या नागपूरमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. महायुतीच्या सरकारचे नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तातडीने कामाला लागले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला स्वप्नातील घर उभारताना सगळ्यात मोठ्या प्रमाणावर गरज भासते ती वाळूची. राज्यभरातील वाळूचे दर नियंत्रणात राहतील यासाठी उपाय करणार असल्याचे, महसूल … Continue reading स्वप्नातलं घरासाठी Chandrashekhar Bawankule ठेवणार वाळूचे दर नियंत्रणात