Devendra Fadnavis : पुढील नऊ वर्षांचे स्वप्न
चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले आहे. या विधानावर फडणवीसांनी शांत आणि सूचक प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विधान महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरवत, त्यांचे नेतृत्व 2034 पर्यंत आवश्यक असल्याचे … Continue reading Devendra Fadnavis : पुढील नऊ वर्षांचे स्वप्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed