Maharashtra : बोलता बोलता घोळ; बावनकुळेंचा राष्ट्रभाषा वक्तव्यावर यूटर्न

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हटल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. मात्र टीकेनंतर त्यांनी आपली चूक मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण जोर धरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेला शाळांमध्ये सक्तीच्या स्वरूपात शिकवण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या … Continue reading Maharashtra : बोलता बोलता घोळ; बावनकुळेंचा राष्ट्रभाषा वक्तव्यावर यूटर्न