Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीच्या बेड्या तोडून नागरिकांना दिलासा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायद्याच्या जुन्या चौकटी मोडीत काढल्या आहेत. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे लाखो नागरिकांना दस्त नोंदणी व मालकी हक्काची नवी संधी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या हिरवीगार शेतांपासून ते शहरांच्या काँक्रीटच्या जंगलांपर्यंत, जमिनीच्या तुकड्यांतून उभी राहिलेल्या संघर्षांची कथा ही नेहमीच भावनिक असते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय सेवा पंधरवडा अभियानात, जमिनीच्या तुकडेबंदीच्या जुन्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीच्या बेड्या तोडून नागरिकांना दिलासा