Chandrashekhar Bawankule : भाजप जिंकलं, चोरीचं नाव, काँग्रेस जिंकलं, जनतेचा ठाव?

नागपूरच्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना ठाम उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की मतदार संख्येतली वाढ ही लोकशाही प्रक्रियेचा नैसर्गिक भाग असून ती कधीही चोरी ठरू शकत नाही. राज्याच्या राजकारणात मतदार यादी आणि निवडणुकींभोवती पुन्हा एकदा वादळ उठले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाला भाजपचे ज्येष्ठ … Continue reading Chandrashekhar Bawankule : भाजप जिंकलं, चोरीचं नाव, काँग्रेस जिंकलं, जनतेचा ठाव?