कुणीच तयार नव्हते म्हणून Congress पक्षाला शोधावा लागला बळीचा बकरा 

राज्यात काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा टीकांचा वर्षाव होत आहे.  काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अंतिम क्षणी वेगळेच नाव समोर आल्याने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. … Continue reading कुणीच तयार नव्हते म्हणून Congress पक्षाला शोधावा लागला बळीचा बकरा