Chandrashekhar Bawankule म्हणाले, वडील बिनडोक तर मुलगा बालिश

केवळ सत्तेसाठी महायुतीत प्रवेशास नकार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर अनेक टीका केल्या. ईव्हीएम वरून भाजप प्रणित महायुतीवर आरोप करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी सुरू झाल्या. अशात आता महसूल … Continue reading Chandrashekhar Bawankule म्हणाले, वडील बिनडोक तर मुलगा बालिश