Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी तीव्र मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून चांगलाच धडा मिळाला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत राहुल गांधींना फटकारले आहे. … Continue reading Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी