Chandrashekhar Bawankule : चौदा हजार पुरुष बहिणींचा पर्दाफाश

लाडकी बहीण योजनेअंतर्गत गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत तब्बल 14 हजार पुरुष लाभार्थी आढळले. या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुरुषांनी बोगस पद्धतीने लाभ घेतल्याच्या धक्कादायक प्रकरणावर आता महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शासनाने गरजू महिलांसाठी … Continue reading Chandrashekhar Bawankule : चौदा हजार पुरुष बहिणींचा पर्दाफाश