Chandrashekhar Bawankule : बनावटपणाचा शिरकाव रोखणार सरकार 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरपणा ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. उपसमितीच्या बैठकीत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश दिला. राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी स्थापन केलेल्या उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा बनावट कागदपत्रांना … Continue reading Chandrashekhar Bawankule : बनावटपणाचा शिरकाव रोखणार सरकार