Chandrashekhar Bawankule : राजकारण संपवण्याऐवजी विकासात द्या लक्ष

लोकाभिमुख प्रशासनासाठी खुर्चीतून उठून जनतेत जा,असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिला. तक्रारी मंत्रालयात पोहोचण्याआधीच गावातच सोडवा, असा संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. लोकाभिमुख प्रशासन हवं असेल, तर फाईलांमध्ये नव्हे लोकांमध्ये उतरा, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना जणू सावध केलं. AC ऑफिसच्या गारव्यात घेतले जाणारे निर्णय आता पुरेसे नाहीत, असं स्पष्ट … Continue reading Chandrashekhar Bawankule : राजकारण संपवण्याऐवजी विकासात द्या लक्ष