Chandrashekhar Bawankule : जेव्हा साधा कार्यकर्ता अध्यक्ष होतो, तेव्हा सिस्टिम हादरते

भाजपचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून निरोप घेतला. भिंती रंगवणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला, हेच माझ्यासाठी चमत्कार आहे, असे ते म्हणाले. पक्षाच्या भिंती रंगवणारा कार्यकर्ता, एके दिवशी त्या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आज तो राज्याचा महसूलमंत्री आहे. भारतीय जनता पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवून … Continue reading Chandrashekhar Bawankule : जेव्हा साधा कार्यकर्ता अध्यक्ष होतो, तेव्हा सिस्टिम हादरते