Chandrashekhar Bawankule : तिघांचा सूर एकच; नाटक नाही, कामच होणार 

निधी वाटपावरून शिंदे गटाच्या नाराजीचे सूर उमटत असताना, बच्चू कडूंच्या आंदोलनानेही राजकीय तापमान वाढवले आहे. या साऱ्या घडामोडींवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेत शांततेचा संदेश दिला आहे. राज्यातील राजकारणात सध्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून वादळ उठले आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी, आदिवासी कल्याण व सामाजिक न्याय विभागाच्या निधीवाटपावर प्रश्नचिन्ह, आणि दुसरीकडे बच्चू कडू यांचं … Continue reading Chandrashekhar Bawankule : तिघांचा सूर एकच; नाटक नाही, कामच होणार