Chandrashekhar Bawankule : सत्तेवर बसून सहानुभूतीचं नाटक

पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजकारण तापलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंवर दुटप्पीपणाचा आरोप करत थेट घणाघात केला. राज्यातील राजकारणात वाऱ्यांची दिशा बदलतेय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारख्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपा रंगली आहे. शेतकऱ्यांचे नेहमीच समर्थन करणारे बच्चू कडू यांच्यावर आता सत्ताधारी भाजपचे बडे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Chandrashekhar Bawankule : सत्तेवर बसून सहानुभूतीचं नाटक