सोन्याचा मुकुट Chandrashekhar Bawankule यांनी केला अमरावती भाजपच्या स्वाधीन

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय प्राप्त झाला. त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना सोन्याचे मुकुट घालून सत्कार करण्यात आला होता.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडील जोरदार यश प्राप्त झाले होते. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार असे दृश्य होते. परंतु झाले उलटे आणि भाजप प्रणित महायुतीने धडाकेबाज विजय प्राप्त केला. महायुतीतील भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट … Continue reading सोन्याचा मुकुट Chandrashekhar Bawankule यांनी केला अमरावती भाजपच्या स्वाधीन