Chandrashekhar Bawankule : वाइन, विस्की अन् वर्किंग फाईल्स

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील एका अधिकाऱ्याच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. फाईल बारमध्ये वाचल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूरच्या मनीषनगर परिसरातील एका बारमध्ये तीन व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या फाईल्ससह बसल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि संपूर्ण प्रशासन यामुळे हादरून गेले. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला या फाईल्सवर स्वाक्षऱ्या करताना स्पष्टपणे पाहता आले. … Continue reading Chandrashekhar Bawankule : वाइन, विस्की अन् वर्किंग फाईल्स