Chandrashekhar Bawankule : देवाभाऊंची जाहिरात जनतेचे डेव्होशन आहे, प्रमोशन नाही
देवाभाऊंच्या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत विरोधकांचे तापमान वाढवले आहे. रोहित पवारांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मजेशीर आणि सडेतोड प्रत्युत्तर देत वातावरण आणखी रंगतदार केले. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या ‘देवाभाऊ’च्या जाहिरातीने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासह छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारी ही जाहिरात वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवर आणि सार्वजनिक ठिकाणी झळकत आहे. या जाहिरातीने … Continue reading Chandrashekhar Bawankule : देवाभाऊंची जाहिरात जनतेचे डेव्होशन आहे, प्रमोशन नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed