Chandrashekhar Bawankule : मतचोरीच्या आरोपांचा केला चुराडा

नागपूरच्या राजकारणात काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ आंदोलनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. काँग्रेसवरच मतचोरीचा ठपका ठेवत त्यांनी सामाजिक सलोखा, शेतकरी कल्याण आणि विकासाची ठाम भूमिका मांडली. काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ आंदोलनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर देत काँग्रेसवरच मतचोरीचा ठपका ठेवला. कामठी येथील काँग्रेसच्या पदयात्रेच्या मार्गावरील मतदान केंद्रांवर काँग्रेसलाच सर्वाधिक मते … Continue reading Chandrashekhar Bawankule : मतचोरीच्या आरोपांचा केला चुराडा