Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे

नागपूरच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालकमंत्र्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. नाले स्वच्छता, सौर ऊर्जेचा वापर आणि प्रशासकीय जबाबदारीवर भर देत बैठकीत झंझावाती निर्णय घेण्यात आले. नागपूरमध्ये 17 मे शनिवारी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक आढावा बैठक पार पडली. शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण, नाल्यांची … Continue reading Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे