Nagpur : कोराडीतील महिलांच्या स्वप्नांना गती देणार ‘गारमेंट क्लस्टर’

कोराडीतील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक नाविन्यपूर्ण कलमकारी गारमेंट क्लस्टर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली 5 कोटी रुपयांची तरतूद करून स्वावलंबनाच्या संधी दिल्या जाणार आहेत. कोराडी येथील आदिशक्ती श्री महालक्ष्मी देवी संस्थानाच्या पवित्र परिसरात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे. स्वयंरोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी आणि स्थानिक महिलांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणण्यासाठी … Continue reading Nagpur : कोराडीतील महिलांच्या स्वप्नांना गती देणार ‘गारमेंट क्लस्टर’