Chandrashekhar Bawankule : नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेड अलर्टवर

राज्यातील विविध पूरग्रस्त भागांत तातडीची मदत व पुनर्वसन कार्य गतीमान सुरु आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सर्व यंत्रणा सतत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीवर सरकारने सर्वतोपरी लक्ष केंद्रीत केले आहे. तातडीची मदत, बचावकार्य आणि पुनर्वसनाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेड अलर्टवर