BJP Vs Congress : वडेट्टीवारांनी टोचली अन् बावनकुळेंनी खेचली
राजकारणात एक म्हण आहे. ‘जे बोलतं, ते चालतं’. पण वडेट्टीवारांचं बोलणं एवढं जास्त झालं की बावनकुळे म्हणाले, ‘हे विरोधी नेते नाहीत, आंतरराष्ट्रीय स्पीकर्स आहेत. आता असं म्हटलं की विषयच संपला. वडेट्टीवार दररोज नवा बॉम्ब टाकतात आणि बावनकुळे त्यांच्या खास शैलिक उत्तर देतात. हे दोघं बोलले की, माईक गरम आणि प्रेक्षक फुल एंटरटेन. काँग्रेस नेते विजय … Continue reading BJP Vs Congress : वडेट्टीवारांनी टोचली अन् बावनकुळेंनी खेचली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed