Chandrashekhar Bawankule : बनावट जन्मप्रमाणपत्रांवर सर्जिकल स्ट्राइक

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या बनावट जन्म प्रमाणपत्रांचा प्रकरण उघडकीस आलं आहे. यामध्ये आता महसूल विभागाने उडी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम घुसखोरांच्या घुसखोरीचा विषय महाराष्ट्रात तापलेला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या वादग्रस्त मुद्द्याचा आता खरा चेहरा … Continue reading Chandrashekhar Bawankule : बनावट जन्मप्रमाणपत्रांवर सर्जिकल स्ट्राइक